21 Oct 08, 23:54
kavita: अमित, तुम्ही म्हणता ते खरय आणि मी माझ्या पोस्टच्या खाली जेथुन ते घेतले आहे ते नाव टाकले आहे.
21 Oct 08, 01:44
Amit: Your blog is really good and the layout is also interesting. Keep up the good work.
21 Oct 08, 01:44
Amit: It's good to see that you are taking care to avoid copy-paste from your blog. But then you should post the name of original author/poet when you post someone elses literature.
8 Oct 08, 01:16
bhashkar: send me
26 May 08, 04:35
कविता: कविता कुल ऊन्हाळ्या साठी हा लेख वाचला.आवडला .mr.india सिनेमा सारखा चष्मा मिळाल्या डोळ्यांचे पारणे फ़िटेल ...असे वाटते.
6 May 08, 03:19
सचिन: म्हणजे माझ्या ब्लाँगची ईतरांनी text काँपी करता येणार नाही. मार्गदर्शन करावे.
6 May 08, 03:17
सचिन: कविता :तसेच आपल्या मराठी ब्लाँगची text copy करु शकत नाही त्यासाठी आपण कुठले programming वापरले त्याचे मार्गदर्शन कराल का.धन्यवाद.
6 May 08, 03:14
सचिन: कविता आपण सायबर गुन्हेगारी च्या मुद्द्यातले क्र६ मध्ये हस्तक्षेप रोखणारी यंत्रणा कशी बसवावी ते सांगाल का?
24 Apr 08, 03:01
सचिन पाटील: धन्यवाद ! कविता ,आपण मार्गदर्शन दिल्या बद्दल आपला आभारी आहे.
24 Apr 08, 00:04
कविता: सचिन, आपण blogwani@cafehindi.com या पत्त्यावर मेसेज पाठवा, परंतु ब्लॉगवाणीची लिंक मिळायला आपल्याला जास्त वेळ लागेल म्हणजे ८ किंवा १५ दिवस पण लागू शकतात, मला पण तितकेच दिवस लागलेहोतेब्लॉगवाणी कोडसाठी
23 Apr 08, 14:05
Ruchira: hey Kavita, tuze jokes, aadhunik mhani mast aahet
23 Apr 08, 10:29
सचिन पाटील: कविता:एक विनंती आहे की आमचा ब्लाँग हा ब्लाँगवाणी साईट्ला कसा इंटरर्लिंक करावा याचे मार्गदर्श्न करावे या अगोदर आम्ही blogvani@cafehindi.com <blogvani@cafehindi.com>ला दोनदा ईमेल केला होता.
23 Apr 08, 09:54
सचिन पाटील: कविता: आपल्या म्हणी आवडल्यात तर हिरा है सदा के लिये..साँलिड.हं..
23 Apr 08, 08:13
कविता: सचिन, आपल्याला आधुनिक म्हणी कशा वाटल्या नक्की सांगा
23 Apr 08, 02:56
सचिन पाटील: कविताजी आपण सांगितल्या प्रमाणे मी jpg वर क्लिक केल पण पेज activate होत नाही.असा message येतो done but error on page.त्या पेक्षा आपण आधुनिक म्हणी new post वर लिहिल्यास सोपे होईल असे वाटते.
22 Apr 08, 23:34
कविता: सचिन, आधुनिक म्हणी या शब्दावर क्लिक न करता ’jpg' फ़ाईल वर क्लिक करा. नक्की दिसतील
22 Apr 08, 23:33
कविता: लोपामुद्रा, या पेजवर भविष्य पण आहे. पण वेळाच्या अभावाने मला त्यावर जास्त काम करता येत नाही. माझा भविष्याबद्दल दुसरा नवीन ब्लॉग राहणार आहे.
22 Apr 08, 12:21
lopamudraa: Hi malaa kharatar jaraa goMdhaL jhalaa suravateelaa blog baghun khup kaahi ekaach page var ,paN bhavishya nahi disale?? :P paN vaMgi baghun paaNi suTale toMDaalaa..
22 Apr 08, 01:55
सचिन पाटील: आधुनिक म्हणीवर क्लिक केल्यावर त्या दिसत नाही.त्या साठी काय करावे ?
21 Apr 08, 23:38
कविता: सुशिल आपला ब्लॉग असल्यास नक्की कळवा.
[older messages]